अर्थ : एखाद्या गोष्टीचे असणे वा जगणे ज्यावर अवलंबून आहे ती गोष्ट.
उदाहरणे :
पाणी हे झाडाचे जीवन आहे.
अर्थ : जगण्याची विशिष्ट तर्हा.
उदाहरणे :
शाळेतलं चाकोरीबद्ध जीवन, त्यातून येणारं नैराश्य या सगळ्याचा परिणाम तुरळक प्रमाणात दिसू लागला आहे.
अर्थ : सजीवांचे अस्तित्व.
उदाहरणे :
वैज्ञानिकांच्या मते चंद्रावर जीवन नाही.
जीवन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeevan samanarthi shabd in Marathi.